विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष. ...
Asia Cup 2022 IND vs AFG: विराटने आपल्या बॅटने आणि शब्दांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबतच अनुष्काने विराटला कठीण काळात साथ दिल्याचं तो शतक ठोकल्यानंतर म्हणाला. त्याला अनुष्काने अतिशय प्रेमाने खास पोस्ट करून गोड उत्तर दिले. ...