लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
अशनीर ग्रोव्हरने विराट कोहलीसह अनुष्कालाही केलं रिजेक्ट; कारण जाणून घेतल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक! - Marathi News | Ashneer Grover Once Rejected Cricketer Virat Kohli and Actress Anushka Sharma As Brand Ambassador | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अशनीरने कोहलीसह अनुष्कालाही केलं होतं रिजेक्ट; कारण समजल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक!

अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) शार्क टँक इंडियापासून (Shark Tank India) चर्चेत आले होते. यामध्ये ते शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाले होते. ...

Virat Kohli Anushka Sharma: क्रिकेटपासून दूर...विराट आणि अनुष्काने गाठले वृंदावन; कोहली कुटुंबाचे Photo व्हायरल... - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma: Virat and Anushka reach Vrindavan; Viral photo of Kohli family | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपासून दूर...विराट आणि अनुष्काने गाठले वृंदावन; कोहली कुटुंबाचे Photo व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. ...

अनुष्का पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत दुबईत करणार नवीन वर्षाचं स्वागत, फोटो व्हायारल - Marathi News | Anushka Sharma Virat kohli are enjoying new year 2023 in dubai with vamika see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत दुबईत करणार नवीन वर्षाचं स्वागत, फोटो व्हायारल

सध्या हे स्टार कपल नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लेकीसह दुबईमध्ये आहे. ...

Arjun Tendulkar: विराट-हार्दिक अन् ज्युनिअर तेंडुलकरचा फिटनेस; अर्जुनने पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक ॲब्स' - Marathi News | Arjun Tendulkar, who has the same fitness as Virat Kohli and Hardik Pandya, flaunts his six pack abs for the first time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट-हार्दिक अन् तेंडुलकरचा फिटनेस; अर्जुनने पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक ॲब्स'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या खूप चर्चेत आहे. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये शतकी खेळी केली होती. ...

ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान - Marathi News | ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचे 'जादूगार' अश्विन, अय्यर दोघांना मोठं बक्षिस; विराटचं झालं नुकसान

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला ...

विराट कोहली टी-२० तून तात्पुरता ब्रेक घेणार; महत्त्वाच्या मालिकांसाठी करतोय प्लॅन!  - Marathi News | virat kohli to take temporary break from t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली टी-२० तून तात्पुरता ब्रेक घेणार; महत्त्वाच्या मालिकांसाठी करतोय प्लॅन! 

विराट कोहली आता वनडे आणि कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  ...

Hardik Pandya Rohit Sharma, IND vs SL: रोहित शर्मा, Virat Kohli, KL Rahul संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार! - Marathi News | Team India Squad announced for Sri Lanka T20 ODI series Hardik Pandya Rohit Sharma KL Rahul Virat Kohli Mukesh Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित, विराट, राहुल संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार!

श्रीलंकेविरूद्धच्या वन डे आणि टी२० अशा दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर ...

IND vs BAN 2nd Test: R Ashwin चा मोठ्ठा पराक्रम! Team India ला विजय मिळवून देत थेट Virat Kohli च्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | R Ashwin equals Virat Kohli Record of Most Man Of the Match awards in test for Team India IND vs BAN  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनचा मोठ्ठा पराक्रम! भारताला जिंकवलं अन् थेट विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

काय आहे अश्विनचा जबरदस्त कारनामा, जाणून घ्या ...