लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड - Marathi News | Kohli needs no explaining - Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड

कोहली काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. यूएईतील आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा सूर गवसला.   ...

IND vs BAN 1st Test : फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Liton Das made a hand gesture to Mohammed Siraj, Next ball, Siraj cleaned him up with a jaffa,  After that, Virat Kohli and Siraj gave a send-off to Liton Das, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चारशेपार धावसंख्या उभी केली. ...

ICC ODI Rankings: 210 धावांची खेळी करणाऱ्या 'ईशान'ची गरूडझेप; ICC क्रमवारीत गाठला मोठा पल्ला! - Marathi News | ICC ODI Rankings, India's Ishan Kishan has moved up from 117th to 37th, while Virat Kohli is at eighth | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :210 धावांची खेळी करणाऱ्या 'ईशान'ची गरूडझेप; ICC क्रमवारीत गाठला मोठा पल्ला!

ICC Rankings: आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारताचा युवा खेळाडू ईशान किशनला चांगला फायदा झाला आहे. ...

ICC Rankings : काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद  - Marathi News | ICC Men's Rankings - Marnus Labuschagne drawing level with India great Virat Kohli; batter becomes India's highest ranked ODI batsman with No.8 position and 707 Ratings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद 

ICC Men's Test Batting Rankings - भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली १ धावेवर माघारी परतला. ...

IND vs BAN 1st Test : कसला भारी चेंडू टाकला, विराट कोहलीला नाही समजला; बाद झाल्यावर गोलंदाजाकडे पाहत राहिला, Video   - Marathi News | IND vs BAN 1st Test : Taijul Islam removes Virat Kohli for 1, India 85/3 on Day 1 Lunch,Rishabh Pant and Cheteshwar Pujara keep India on the move, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसला भारी चेंडू टाकला, विराट कोहलीला नाही समजला; बाद झाल्यावर गोलंदाजाकडे पाहत राहिला, Video

India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेतील अपयश विसरून भारतीय संघ नव्या उम्मेदीनं कसोटी मालिकेत मैदानावर उतरला आहे. ...

IND vs BAN 1st Test : विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले - Marathi News | IND vs BAN 1st Test : India lose 3 wickets for 48 runs in the 1st Test. Taijul Islam removes Virat Kohli for 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले

India vs Bangladesh, 1st Test : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताला महागात पडताना दिसतोय.. ...

Smriti Mandhana, IND vs AUS: विराट कोहली 'किंग' तर स्मृती मंधाना 'क्वीन', टी२० क्रिकेटमध्ये केला विश्वविक्रम - Marathi News | Smriti Mandhana creates world record while chasing target in T20 Womens cricket just like Virat Kohli India vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली KING तर स्मृती मंधाना QUEEN! T20 क्रिकेटमध्ये केला विश्वविक्रम

स्मृती मंधानाने भारताच्या विजयात बजावली मोलाची भूमिका ...

तू माझ्यासाठी ऑल टाईम ग्रेट आहेस! विराट कोहलीचे स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी भावनिक पत्र - Marathi News | Virat Kohli penned an emotional note for Cristiano Ronaldo after the Portugal forward's World Cup dream ended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू माझ्यासाठी ऑल टाईम ग्रेट आहेस! विराट कोहलीचे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी भावनिक पत्र

Virat Kohli emotional note for Cristiano Ronaldo - भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. ...