लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs AUS 3rd ODI: स्टीव्ह स्मिथचं मैदानातच 'घालीन लोटांगण', सरपटी थ्रो... तरीही अक्षर झाला Run Out, पाहा Video - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Video Steve Smith plucks superb run out of Axar Patel in unorthodox way wicket keeper sleeps on ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथचं 'घालीन लोटांगण', मग सरपटी थ्रो... तरीही अक्षरला केलं भन्नाट Run Out (Video)

Steve Smith, Axar Patel Runout: विराट समोरच उभा होता, त्याने अचानक अक्षरला परत जायला सांगितलं ...

IND vs AUS: सूर्यकुमार यादवचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT - Marathi News | Ind vs Aus 3rd ODI Live Updates Rohit Sharma angry furious on Suryakumar Yadav failed got out on golden duck watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: सूर्यकुमारचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT

Suryakumar Yadav: गेल्या सामन्यातच रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला ताकीद दिली होती. ...

IND vs AUS: विराटसमोरच रोहित शर्मा कुलदीप यादववर संतापला, तावातावाने अंगावर धावून गेला, पाहा Video - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Live Updates Rohit Sharma gets angry on Kuldeep Yadav over DRS call in front of Virat Kohli Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसमोरच रोहित शर्मा कुलदीपवर संतापला, तावातावाने अंगावर धावून गेला, पाहा Video

IND vs AUS Rohit Sharma Kuldeep Yadav: सामन्याच्या ३८व्या षटकात घडला हा प्रकार ...

गिलची गरूडझेप! विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची घसरण, पंत टॉप-10 मध्ये कायम - Marathi News | ICC rankings Shubman Gill overtakes Virat Kohli and Rohit Sharma while Mohammad Sirajchi slips from number one spot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची अव्वल स्थानावरून घसरण

ICC Ranking : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा सध्या जगातील सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक आहे. ...

'नाटू-नाटू'नंतर आता 'लुंगी' डान्स; Virat Kohli मैदानात थिरकला, पाहा Video... - Marathi News | Virat Kohli dance; After 'Natu-Natu' now 'Lungi' dance; Virat Kohli dances on field, watch Video... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नाटू-नाटू'नंतर आता 'लुंगी' डान्स; Virat Kohli मैदानात थिरकला, पाहा Video...

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने केला डान्स. पाहा व्हिडिओ. ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १' - Marathi News | Bollywood's 'Ranveer singh' actor earns huge; No. 1 overtaking Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता. ...

IPL 2023 : एबी डिव्हिलियर्सच्या शोमध्ये विराट कोहलीने केले अनेक खुलासे, MS Dhoni, चेतेश्वर पुजाराबद्दल म्हणाला... - Marathi News | IPL 2023 : former RCB skipper Virat Kohli in candid conversation with AB De Villiers, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सच्या शोमध्ये विराट कोहलीने केले अनेक खुलासे, MS Dhoni, चेतेश्वर पुजाराबद्दल म्हणाला

IPL 2023:  भारत आणि RCBचा फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सच्या 360 शोमध्ये मंगळवारी मनसोक्त गप्पा मारल्या. ...

Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video viral fact check about virat kohli and anushka sharma at bageshwar dham sarkar darbar dhirendra shastri | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या दरबारात अर्ज दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, सत्य... ...