लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IPL 2023, RCB vs PBKS: विराट कोहलीची 'चूक' RCBला पडली असती महागात, मोहम्मद सिराज होता म्हणून वाचली लाज - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS: Virat Kohli's 'mistake' would have cost RCB, but Mohammed Siraj change the game | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची 'चूक' RCBला पडली असती महागात, मोहम्मद सिराज होता म्हणून वाचली लाज

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजयाची नोंद करताना RCB ने आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. विराट कोहलीने आजच्या ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli's reaction after that successful DRS, Mohammad Siraj gets his 2nd wicket now, Faf Du Plessis appreciating, What a run-out by Mohammad SirajVideo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली आहे. ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : मारला पॅडल स्वीप, झाला झेलबाद! जितेशने घेतलेल्या अफलातून कॅचवर विराटला बसेना विश्वास, Video   - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli caught behind for 59 (47) attempting to lap sweep Harpreet Brar in the 17th over, brilliant take either way by Jitesh Sharma, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मारला पॅडल स्वीप, झाला झेलबाद! जितेशने घेतलेल्या अफलातून कॅचवर विराटला बसेना विश्वास, Video  

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : मोहालीत आज फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे वादळ घोंगावले. ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli becomes the first captain to reach 6500 runs in T20s, Break MS Dhoni Record, Virat caught behind for 59 (47) attempting  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला. ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : बनवाबनवी! फॅफ ड्यू प्लेसिस Playing XI मध्ये, तरीही विराट कोहली कॅप्टन; जाणून घ्या झोल - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Faf du Plessis will bat and then step out for bowler Vijaykumar Vyshak, Virat Kohli will be captaining RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बनवाबनवी! फॅफ ड्यू प्लेसिस Playing XI मध्ये, तरीही विराट कोहली कॅप्टन; जाणून घ्या झोल

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला. ...

वामिकाला डेटवर नेऊ का? विचारणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांना कंगनाने झापलं, म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut slams Kid Proposal to Virat Kohli Anushka Sharma Daughter Vamika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वामिकाला डेटवर नेऊ का? विचारणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांना कंगनाने झापलं, म्हणाली...

Kangana Ranaut, Vamika Date: वामिका ही विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी आहे. ...

किंग कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी; डू प्लेसिस 'इम्पॅक्ट' पाडणार? पंजाबने टॉस जिंकला - Marathi News |   For the RCB vs PBKS match in IPL 2023, Royal Challengers Bangalore captain Virat Kohli, Faf du Plessis will play as an impact player while Punjab's Sam Curran won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी; डू प्लेसिस 'इम्पॅक्ट' पाडणार? पंजाबने टॉस जिंकला

IPL 2023 Live Match Updates : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील २७वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला जात आहे. ...

वादंग सुरूच! विराटने 'अनफॉलो' केल्यानंतर 'दादा' संतापले; गांगुलीनेही दिलं जोरदार प्रत्युत्तर  - Marathi News | After Virat Kohli unfollowed Sourav Ganguly on Instagram, the former BCCI president also responded to the RCB player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादंग सुरूच! विराटने 'अनफॉलो' केल्यानंतर 'दादा' संतापले; गांगुलीनेही दिलं प्रत्युत्तर 

Virat Kohli vs Sourav Ganguly : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद सोशल मीडियावर उफाळून आला आहे. ...