लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Anushka-Virat House : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं घर आतून कसं दिसत पाहिलंत? पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photo - Marathi News | Anushka sharma virat kohli mumbai super luxury flat inside photos see here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Anushka-Virat House : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं घर आतून कसं दिसत पाहिलंत? पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photo

Anushka-Virat House :अनुष्का आणि विराट कोहली राहतात 35व्या मजल्यावर, तिथून दिसते नयनरम्य मुंबई. ...

७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Stunning catch by Virat Kohli; Shimron Hetmyer, Rovman Powell & Romario Shepherd is dismissed by Ravindra Jadeja as West Indies lost their 7th wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवले आहेत. ...

विराट-हार्दिकची नेट्समध्ये धम्माल मस्ती, Video पाहून तुम्हालाही नक्कीच येईल हसू - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates Virat Kohli trolls Hardik Pandya with fun dance Video goes viral watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराट-हार्दिकची नेट्समध्ये धम्माल मस्ती, Video पाहून तुम्हालाही नक्कीच येईल हसू

Virat Hardik Fun: पहिल्या वन डे साठी नेट्समध्ये सराव सुरू असतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1' - Marathi News | Female Athlete Naomi Osaka beats Virat Kohli in the list of Highest Paid Asian Sportspersons in 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1'

नव्या यादीत तिने २० वे स्थान पटकावले तर विराटने... ...

टॅक्सी चालकाच्या मुलाने विकेट मिळवली, विराट कोहलीने घट्ट मिठी मारली; पण मॅच थांबली, Video  - Marathi News | IND vs WI 2nd Test  Live Marathi : Virat Kohli hugged Mukesh Kumar when he picked his maiden Test wickets for India, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅक्सी चालकाच्या मुलाने विकेट मिळवली, विराट कोहलीने घट्ट मिठी मारली; पण मॅच थांबली, Video 

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय. ...

VIDEO : लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू - Marathi News | Virat Kohli Gets Mother's Love ind vs wi match Joshua Da Silva's mother hugged and kissed Virat Kohli, watch video here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू

Virat Kohli Gets Mother’s Love : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा पलटवार; भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा  - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : West Indies 86/1 on Day 2 Stumps! They're trailing by 352 more runs, an exceptional session for West Indies. They lost just 1 wicket. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा पलटवार; भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा 

India Vs West Indies 2nd Test Live : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

योगायोग! सचिन तेंडुलकर, Virat Kohli, २९ वे शतक अन् ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; २१ वर्षांपूर्वीचा Video Viral - Marathi News | IND vs WI 2nd Test : Like Sachin Tendulkar, like Virat Kohli: Iconic coincidence as icons bring up 29th Test century in Port of Spain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :योगायोग! सचिन तेंडुलकर, Virat Kohli, २९ वे शतक अन् ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; २१ वर्षांपूर्वीचा Video

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले २९वे कसोटी शतक पूर्ण केले. ...