विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. ...
बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...