विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ICC ODI World Cup AUS vs NZ Live : आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाची दादागिरी दिसली आहे.. यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांची सुरुवात अडखळत झाली असली तरी त्यांना सूर गवसला आहे ...
ICC ODI Rankings : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाडींवर भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे. ...