लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Gautam Gambhir On Virat Kohli : "प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गंभीरचा संताप - Marathi News | Former Indian team player Gautam Gambhir has said that broadcasters only focus on Virat Kohli so other players are underrated  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गौतम गंभीरचा संताप

सध्या सुरू असलेल्या वन डे विश्वचषकात गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. ...

आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Now Virat Kohli's bat will cool; The concern of Team India will increase? Shocking statistics came out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...

IND vs NED : विराटची खेळभावना! किंग कोहलीने खास 'भेट' देताच नेदरलँड्सचा खेळाडू भावूक - Marathi News | indian star Virat Kohli Gifts Jersey To Netherlands Players Van after ind vs ned clash in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची खेळभावना! किंग कोहलीने खास 'भेट' देताच नेदरलँड्सचा खेळाडू भावूक

रविवारी नेदरलँड्सला नमवून टीम इंडियाने सलग नववा विजय मिळवला. ...

रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी - Marathi News | India won by 160 runs, Rohit Sharma's record breaking victory! Centuries by Shreyas, Lokesh and bowling by Virat, Surya, Gill, rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी

ICC ODI World Cup IND vs NED Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना नववा विजय मिळवला. ...

९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Virat Kohli took wicket after 9 yearsAnushka Sharma couldn't stop herself after Virat took the wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video 

ICC ODI World Cup IND vs NED Live : आमच्याकडे wrong-footed inswinging menace आहे, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. ...

भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : India's Top 5 scored fifties+ in this match, first time happened in World Cup, HUNDRED BY SHREYAS IYER & KL Rahul, India 410/4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने फोडले World Record ब्रेकिंग फटाके! श्रेयस, लोकेशचे शतक अन् ४१० धावांचा डोंगर

ICC ODI World Cup IND vs NED Live : भारतीय फलंदाजांचा आज उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी परफेक्ट सराव झाला.. ...

रोहित, विराट, शुबमन, श्रेयस यांचा एकत्रित वर्ल्ड रेकॉर्ड; ४८ वर्षांत जो कधीच झाला नव्हता - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Breaking Stat: This is the first World Cup innings with all top four batters getting a 50+ score, Rohit Sharma 61, Shubman Gill 51, Virat Kohli 51 & Shreyas Iyer 53* | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट, शुबमन, श्रेयस यांचा एकत्रित वर्ल्ड रेकॉर्ड; ४८ वर्षांत जो कधीच झाला नव्हता

ICC ODI World Cup IND vs NED Live : उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांची परफेक्ट प्रॅक्टीस आज झाली. ...

सचिनच्या विक्रमाशी बरोबरी अन् विराट कोहलीचा त्रिफळा उडाला! अनुष्काचा चेहरा पडला, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Virat Kohli ( 51) equal with Sachin Tendulkar most 50+ runs record, he got dismissed bowled out, check Anushka sharma reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमाशी बरोबरी अन् विराट कोहलीचा त्रिफळा उडाला! अनुष्काचा चेहरा पडला, Video 

ICC ODI World Cup IND vs NED Live : रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. ...