लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
कोहलीचा 'विराट' पराक्रम! RCB ने नाणेफेक जिंकली अन् LSG ची कोंडी केली, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल - Marathi News | IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi - Virat Kohli becomes the FIRST Indian to play 100 T20 matches at a single ground, RCB win the toss and bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा 'विराट' पराक्रम! RCB ने नाणेफेक जिंकली अन् LSG ची कोंडी केली, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

तीन सामन्यांत २ पराभव पत्करलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा ( RCB vs LSG ) सामना करणार आहे. ...

IPL 2024 RCB vs KKR: कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR Kolkata Knight Riders beat Royal Challengers Bangalore by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज पराभव केला. ...

IPL 2024 RCB vs KKR: 'विराट' खेळी अन् यजमान सुस्साट! गंभीरनं जिंकलं मन, स्टार्कची बेक्कार धुलाई - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR Royal Challengers Bangalore set Kolkata Knight Riders a target of 183 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' खेळी अन् यजमान सुस्साट! गंभीरनं जिंकलं मन, स्टार्कची बेक्कार धुलाई

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: विराट कोहलीने अप्रतिम खेळी करत केकेआरसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. ...

IPL 2024: RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR royal challengers bengaluru completed 1500 sixes in ipl history 2nd franchise after Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2024 RCB vs KKR: केकेआरने टॉस जिंकला! श्रेयस अय्यर रोहितसारखा गडबडला, पिकला एकच हशा - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR Kolkata Knight Riders captain Shreyas Iyer has won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरने टॉस जिंकला! श्रेयस अय्यर रोहितसारखा गडबडला, पिकला एकच हशा

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. ...

RCB vs KKR थरार! सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा - Marathi News | A photo of Virat Kohli and Gautam Gambhir before the ipl 2024 RCB vs KKR match is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR: सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा

RCB vs KKR Match: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...

'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी - Marathi News | ipl-2023-virat-kohli-daughter-vamika-gets-offer-of-dating-from-a-small-fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

Virat kohli daughter vamika: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एप्रिल २०२३ च्या आयपीएल मॅच दरम्यानचा आहे. मात्र, पुन्हा एकदा हा चिमुकला चर्चेत आला आहे. ...

सुरक्षा भेदून विराटच्या पाया पडणाऱ्या फॅनला नंतर लाथाबुक्क्यांनी तुडवलं, Video होतोय व्हायरल - Marathi News | IPL 2024 RCB Fan touches Virat Kohli feet later beaten badly by security guards video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरक्षा भेदून विराटच्या पाया पडणाऱ्या फॅनला नंतर लाथाबुक्क्यांनी तुडवलं, Video होतोय व्हायरल

कोहली फलंदाजी करत असतानाच तो चाहता मैदानात येऊन विराटच्या पाया पडला होता ...