विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
SRK Virat Rinku Dance Video: पहिल्या हंगामापासून १८ वर्षे एकाच फ्रँचायझी संघाकडून १८ नंबर जर्सी घालून मैदानात उतरणाऱ्या किंग कोहलीचा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला. ...
आयपीएल'मधील २०२५ च्या सर्व संघांमध्ये बंगळुरू सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या संघांपैकी एक आहे. या संघाने गेल्या काही वर्षांत अनेक सर्वोत्तम खेळाडू निर्माण केले; पण... ...