विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
मांजरेकरने सांगितले की, ‘माझ्यामते सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला खेळणार असल्याचे वृत्त ऐकण्यास मिळत असताना तिसऱ्या क्रमांकावर सूर्यालाच खेळविले पाहिजे. लोकेश राहुलबाबत संघाच्या काय ...
पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या दोन सलामीच्या युवा फलंदाजांना खेळविण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. तथापि बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापनाने दोन नेमके कोणते खेळाडू हवेत, हे मात्र कळविलेले नाही. पृथ्वी आणि दे ...