लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs England 1st Test Live : पावसानं विजय हिस्कावून घेतला अन् विराट कोहली भडकला, म्हणाला ही तर लाजिरवाणी बाब! - Marathi News | India vs England 1st Test : Virat Kohli said It would've been enjoyable to play and watch in day 5, but it's a shame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live : पावसानं विजय हिस्कावून घेतला अन् विराट कोहली भडकला, म्हणाला ही तर लाजिरवाणी बाब!

India vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला. ...

India vs England 1st Test Live Day 2 : लोकेश राहुलच्या अर्धशतकाचा टीम इंडियाला आधार; पावसानं अडवली वाट! - Marathi News | India vs England 1st Test Live Cricket Score : Rain forces early stumps on Day 2 as India reach 125/4, trail England (183) by 58 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live Day 2 : लोकेश राहुलच्या अर्धशतकाचा टीम इंडियाला आधार; पावसानं अडवली वाट!

India vs England 1st Test Live Cricket Score : कसोटीत प्रथमच सलामीला एकत्र आलेल्या रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. ...

India vs England 1st Test Live Day 2 : जेम्स अँडरसननं घेतल्या सलग दोन विकेट्स, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, Video - Marathi News | India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli became a most Golden Ducks Indian Test captains, Jimmy Anderson take 2 on 2 watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live Day 2 : जेम्स अँडरसननं घेतल्या सलग दोन विकेट्स, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, Video

India vs England 1st Test Live Cricket Score : कसोटीत प्रथमच सलामीला एकत्र आलेल्या रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. ...

India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video  - Marathi News | India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli clapping for Rishabh Pant for convincing him for the review, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video 

india vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पाच ... ...

India tour of England: विराट कोहली अँड कंपनीचा 'अजब' सरावाचा 'गजब' व्हिडीओ; इंग्लंड मालिकेसाठी घेतायेत मेहनत! - Marathi News | India tour of England: Virat Kohli and Co. undertakes unique practice drill to probe catching reflexes; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India tour of England: विराट कोहली अँड कंपनीचा 'अजब' सरावाचा 'गजब' व्हिडीओ; इंग्लंड मालिकेसाठी घेतायेत मेहनत!

India tour of England: भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. ...

 तुझे हे फोटो कुणी काढले...?  ‘ते’ फोटो पाहून विराटला पडला प्रश्न; अनुष्काचं मजेशीर उत्तर - Marathi News | Anushka Sharma teases Virat Kohli after he asks for photography credit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तुझे हे फोटो कुणी काढले...?  ‘ते’ फोटो पाहून विराटला पडला प्रश्न; अनुष्काचं मजेशीर उत्तर

तूर्तास अनुष्काच्या फोटोवरची एक कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. होय, अनुष्काच्या सुंदर फोटोंवर विराटनं कमेंट केलीय आणि त्याच्या या कमेंटला अनुष्कानं तेवढंच खास उत्तर दिलंय. ...

BREAKING:  विराट कोहली सराव सामन्यात का नाही खेळला?; समोर आली मोठी अपडेट्स, डॉक्टरांनी दिलाय विश्रांतीचा सल्ला! - Marathi News | IndiaVsCountyXI : Team India Captain Virat Kohli felt some stiffness in his back on late Monday evening  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING:  विराट कोहली सराव सामन्यात का नाही खेळला?; समोर आली मोठी अपडेट्स, डॉक्टरांनी दिलाय विश्रांतीचा सल्ला!

India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही आजपासून सुरुवात झाली.   ...

India Tour of England : रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व; विराट कोहली, अजिंक्य रहाणेला विश्रांती, जाणून घ्या Playing XI - Marathi News | India Tour of England : Rohit Sharma is leading Indian side against County XI. Virat Kohli rested along with Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व; विराट कोहली, अजिंक्य रहाणेला विश्रांती, जाणून घ्या Playing XI

India Tour of England :  शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मैदानावर उतरले आहेत. ...