विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली ...
कोलकाता नाईट रायडर्संच्या एबी डेव्हिलीयर्सचा रसेलच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला. एबीसाठी ही रणनिती आपण अगोदरच आखली होती, असे रसेलने सामन्यानंतर म्हटले. ...