विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Alkaline water : केवळ विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा आणि श्रुती हसन आणि अगदी चित्रपट निर्माते करण जोहर सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी अल्कलाईन वॉटर घेतात. ...
Virat Kohli & Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज आहेत. विराटनं २००८मध्ये पदार्पण केलं आणि तो संघाचा नियमित सदस्य आहे. ...
Virat Kohli vs BCCI : विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय हा वाद आणखी चिघळत चालला आहे. काही जणं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या, तर काही विराट कोहलीच्या समर्थनात सोशल मीडियावर फटकेबाजी करत आहे. ...
India vs SA Test Series: मायदेशातील पत्रकार परिषदेत वादाचे फटाके फोडून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) अँड कंपनी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली ...