लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Golden duck for Virat Kohli, IPL 2022, RCB vs LSG Live Updates : अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराट कोहलीवर नामुष्की, Video - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Dushmantha Chameera gets two in two, gets Anuj Rawat for just 4 in 5 balls, Brilliant catch by KL Rahul and Golden duck for Virat Kohli, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराटवर नामुष्की

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस काही खास जातोय असे वाटत नाही. ...

suryakumar yadav on sledging with virat kohli :विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो; सूर्यकुमार यादवने सांगितला पूर्ण किस्सा - Marathi News | Suryakumar Yadav recalls staring incident with Virat Kohli in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो'

२०२०च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स ( RCB vs MI) यांच्यातील महत्त्वाचा सामना विराटचा हाच अग्रेसिव्हनेस चर्चेत आला होता. ...

Virat Kohli vs David Warner, IPL 2022 RCB vs DC: डेव्हिड वॉर्नर बाद होताच विराटने धावत जाऊन त्याच्यासमोर केलं असं काही की... पाहा Video - Marathi News | Virat Kohli does Wild Celebrations after David Warner gets Out by DRS Controversy IPL 2022 RCB vs DC Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: वॉर्नर आऊट होताच विराटने धावत जाऊन त्याच्यासमोर केलं असं काही की...

विराट जे वागला ते योग्य की अयोग्य... Video पाहून तुम्हीच ठरवा ...

Harshal Patel: मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ - Marathi News | Harshal Patel: As soon as he returned to the field on IPL, Herschel Patel's emotional post was deeply remembered by his sister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ

आरसीबी आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात हर्षल पटेल मैदानात उतरला ...

Dinesh Karthik Reply to Fans, IPL 2022: 'RCBसाठी आम्ही १००० किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय...'; चाहतीच्या बॅनरला दिनेश कार्तिकचे झकास उत्तर - Marathi News | Dinesh Karthik fantastic reply to female fans who drove 1000 kms to support RCB IPL 2022 Virat Kohli Glenn Maxwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'RCBसाठी आम्ही १००० किमी ड्राईव्ह करून आलो'; फॅनच्या बॅनरला DKचं झकास उत्तर

पहिले २ सामने गमावल्यावर RCBने जिंकले सलग चार सामने ...

Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक - Marathi News | Virat Kohli takes Superb Catch Flying in the air Jump tyming to dismiss Rishabh Pant wife Anushka Sharma applaudes with love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटने पकडला पंतचा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक

सामना संपल्यानंतरही विराटने अनुष्काकडे पाहत विजयाचा आनंद व्यक्त केला.  ...

Dinesh Karthik Maxwell, IPL 2022 DC vs RCB Live: दिनेश कार्तिकची 'फुल ऑन' फटकेबाजी; RCBने दिल्लीपुढे ठेवलं १९० धावांचे आव्हान - Marathi News | Dinesh Karthik Glenn Maxwell Fifties help RCB to build big total against Rishabh Pant led Delhi Capitals IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकची 'फुल ऑन' फटकेबाजी; RCBने दिल्लीपुढे ठेवलं १९० धावांचे आव्हान

मॅक्सवेल, कार्तिक आणि शाहबाजने गोलंदाजांची केली धुलाई ...

Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video) - Marathi News | Virat Kohli motivates out of form Ruturaj Gaikwad after CSK vs RCB clash video goes viral watch IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्मशी झगडणाऱ्या ऋतुराजला विराटचा मित्रत्वाचा सल्ला; खांद्यावर हात टाकून केली चर्चा

ऋतुराजच्या पहिल्या पाच सामन्यात केवळ ३५ धावा ...