लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Jos Buttler Smart Answer, IPL 2022: जीव धोक्यात असेल तर प्राण वाचवण्यासाठी कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो... - Marathi News | No Virat Kohli Rohit Sharma or Sachin Tendulkar Jos Buttler Smartly names This Indian Cricketer if his life in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीव धोक्यात असेल तर कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो...

ना विराट, ना रोहित, ना सचिन... या भारतीय फलंदाजाला दिली पसंती, कारणही सांगितलं ...

Virat Kohli ची बहीण दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर! - Marathi News | Virat Kohli's sister looks very beautiful, gives beauty to Bollywood actresses too! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Virat Kohli ची बहीण दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर!

Virat Kohli: विराट कोहलीच्या बहिणीबद्दल फारसे कुणाला माहित नाही. त्याची बहिण दिसायलादेखील खूप सुंदर आहे. ...

Virat Kohli Rohit Sharma, IPL 2022: "हे ही दिवस जातील..."; फॉर्मशी झगडणाऱ्या विराट, रोहितला नेटकऱ्यांचा पाठिंबा - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma gets Support of Fans Teammates on social media as both are fighting with batting form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट, रोहित... हे ही दिवस जातील!"; फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूंना नेटकऱ्यांचा पाठिंबा

दोघांनाही यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकता आलेलं नाही ...

IPL 2022: विराट कोहली कारकीर्दीतील सर्वात कठीण काळात असल्याचे आरसीबीनेही केले मान्य, प्रशिक्षकांचं मोठं विधान  - Marathi News | IPL 2022: RCB admits Virat Kohli is having hardest time of career, coaches' big statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कारकीर्दीतील सर्वात कठीण काळात असल्याचे आरसीबीनेही केले मान्य, प्रशिक्षकांचं मोठं विधान 

Virat Kohli News: सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाल्यानंतर आरसीबीनेही तो कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात असल्याचे मान्य केले आहे. मात्र आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माजी कर्णधार विराट कोहलीचा बचाव केला आहे ...

स्वत:चा ‘फॉर्म’ सुधारणे रोहित, विराटची जबाबदारी; भारतीय टीमची चिंता वाढली - Marathi News | Rohit, Virat's responsibility to improve his 'form'; The Indian team's anxiety increased | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वत:चा ‘फॉर्म’ सुधारणे रोहित, विराटची जबाबदारी; भारतीय टीमची चिंता वाढली

वारंवार अपयशी ठरत असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनही चिंतेत ...

Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला  - Marathi News | IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Twiteratti React As Virat Kohli Bags Another Golden Duck vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा Golden Duck वर माघारी परतला. ...

T Natarajan super swing Video, IPL 2022 SRH vs RCB Live: खतरनाक स्विंग! Harshal Patel ची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या - Marathi News | T Natarajan super swing to clean bowled Harshal Patel stumps flying in the air IPL 2022 SRH vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: खतरनाक स्विंग! फलंदाजाची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या

काही कळायच्या आत स्टंप थेट हवेत... ...

Virat Kohli 1st Ball Duck, IPL 2022 SRH vs RCB Live: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT - Marathi News | Virat Kohli gets out on 1st ball golden duck in consecutive 2 matches IPL 2022 SRH vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT

विराटला गेल्या सामन्यातही लखनौने पहिल्या चेंडूवर केलं होतं बाद ...