लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
ईडनवर कोहलीचा जोश दिसणार? आरसीबी सज्ज - Marathi News | Will Kohli's passion be seen on Eden? RCB equipped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईडनवर कोहलीचा जोश दिसणार? आरसीबी सज्ज

लखनौला कडवे आव्हान देण्यास आरसीबी सज्ज ...

AB de Villiers : एबी डिव्हिलियर्स IPL 2023मधून कमबॅक करणार; RCBच्या ताफ्यात Mr. 360 पुन्हा दिसणार - Marathi News | AB de Villiers confirms participation in IPL 2023 with Royal Challengers Banglore in 'some capacity'  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्स IPL 2023मधून कमबॅक करणार; RCBच्या ताफ्यात Mr. 360 पुन्हा दिसणार

दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्टार एबी डिव्हिलियार्स ( AB de Villiers) याने आयपीएल २०२२आधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ...

Virat Kohli vs Sourav Ganguly, Virender Sehwag: "सौरव गांगुली कर्णधार असताना खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला, पण विराटने मात्र..."; विरेंद्र सेहवागने मांडलं सडेतोड मत - Marathi News | Sourav Ganguly built team India backed the players not sure Virat Kohli did that says Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गांगुलीने कर्णधार असताना सर्व खेळाडूंना सपोर्ट केला, पण विराट..."; सेहवागने मांडलं सडेतोड मत

"...तोच माझ्या मते नंबर १ कर्णधार असतो." ...

Virat Kohli on Mumbai Indians : "आम्ही दोघंच नव्हे तर २५ जणं Rohit Sharma च्या मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार आहोत"; विराट कोहलीचं मजेशीर विधान - Marathi News | Virat Kohli says Mumbai Indians will have 25 more supporters on match day against Delhi Capitals also hopes Rohit Sharma will score big IPL 2022 Playoffs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही दोघंच नव्हे तर २५ जणं रोहितच्या मुंबईला सपोर्ट करणार"; विराट कोहलीचं मजेशीर विधान

विराटला मुंबई इंडियन्सबद्दल इतकं प्रेम का... जाणून घ्या ...

Faf Du Plessis on Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: Virat Kohli च्या संघाचं भवितव्य आता रोहितच्या टीमच्या हाती! RCBचा कर्णधार म्हणतो... - Marathi News | IPL 2022 Playoffs Scenario for RCB Virat Kohli Faf Du Plessis supports Rohit Sharma to Mumbai Indians beat Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या संघाचं भवितव्य आता रोहितच्या टीमच्या हाती! RCBचा कर्णधार म्हणतो...

पाहा काय आहे समीकरण ...

Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : The ball brushes the stumps but the bails don't come off, again! Lucky escape for Glenn Maxwell, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates :  विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून RCBच्या विजयाचा पाया रचला ...

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video   - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : Virat Kohli has completed 7,000 runs for RCB in T20 cricket, Watch Virat Kohli dazzles with a stunning 73 (54) in chase Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिले मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावले. ...

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : विराट कोहलीचा फॉर्म परतला, RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच  - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : A fantastic knock by Virat Kohli - 73 (54); RCB won the match and eliminate SRH & PBKS  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच राहिले

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आज मनाशी पक्का निर्धार करून मैदानावर उतरला होता. ...