सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
संघात नामवंत खेळाडू आहेत. त्यांनी मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलली पाहिजे. ...
जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने अचानकपणे भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. ...
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. ...
IPL 2023 दरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. ...
कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली ...
डब्ल्यूटीसी अंतिम सामना : अखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव, दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान ...
भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आले. २०१३ पासून भारताने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ट्रॉफी काही जिंकली नाही. ...
WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या. ...