लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
रोहित, विराट यांनी किती Domastic सामने खेळले? आशिया चषकापूर्वी कपिल देव यांनी टोचले कान - Marathi News | Legendary Indian cricketer Kapil Dev also issued a noteworthy statement about current Indian skipper Rohit Sharma & Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट यांनी किती Domastic सामने खेळले? आशिया चषकापूर्वी कपिल देव यांनी टोचले कान

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने चांगलीच फटकेबाजी केली... ...

"लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला", 'त्या' प्रकरणावरून विराट संतापला - Marathi News |  Anushka Sharma and Virat Kohli to build a cricket pitch at Alibaug farmhouse, Indian cricketer Virat Kohli has expressed his displeasure over this news  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला - कोहली

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका बातमीवरून संताप व्यक्त केला आहे. ...

विराट आणि अनुष्काने केली अलिबाग येथील ‘फार्म हाऊस’च्या कामाची पाहणी - Marathi News | Virat kohli and Anushka sharma inspected the work of 'Farm House' at Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विराट आणि अनुष्काने केली अलिबाग येथील ‘फार्म हाऊस’च्या कामाची पाहणी

त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. ...

"हे सारं साफ खोटं आहे..."; बातम्या वाचताच विराटने केला खुलासा, अप्रत्यक्षपणे सुनावलं - Marathi News | Virat Kohli gets angry on media and clarifies that his social media earnings news are not true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे सारं साफ खोटं आहे..."; बातम्या वाचताच विराटने केला खुलासा, अप्रत्यक्षपणे सुनावलं

विराट कोहली आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो ...

रवींद्र जडेजाची तीन वेळा झाली डोप चाचणी, तर कोहली, रोहितची एकदाही नाही... - Marathi News | Ravindra Jadeja was tested for dope three times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाची तीन वेळा झाली डोप चाचणी, तर कोहली, रोहितची एकदाही नाही...

पाच महिन्यांत सर्वाधिक नमुने क्रिकेटपटूंचे, यंदा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची डोप चाचणी झाली नाही. २०२१ आणि २०२२ ला रोहितची तीन- तीन वेळा चाचणी झाली होती.  ...

"बाबर आझम जगातील नंबर १ फलंदाज, पण विराट कोहली..."; श्रीलंकन दिग्गजाचं मत - Marathi News | Babar Azam Number 1 batter but Virat Kohli can break Sachin Tendulkar record says Sri Lanka legend Chaminda Vaas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबर आझम जगातील नंबर १ फलंदाज, पण विराट कोहली..."; श्रीलंकन दिग्गजाचं मत

बाबरच्या खेळाचं कौतुक करताना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू विराटबद्दलही भरभरून बोलला ...

रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा विश्रांती; किंग कोहलीसाठी विशेष चार्टर विमान - Marathi News | Rohit Sharma & Virat Kohli get break after India vs West Indies series, Global air charter services arranged a special flight for King Kohli   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा विश्रांती; किंग कोहलीसाठी विशेष चार्टर विमान

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्यांची विश्रांती देण्यात आली होती. ...

बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma drops down in ICC World ODI Rankings Ishan Kishan Kuldeep Yadav moves upwards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती

इशान किशनला मात्र दमदार खेळीचा झाला मोठा फायदा ...