लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Pakistan became a second team to biggest margin of win by runs in Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ...

नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : RECORD: BABAR AZAM BECOMES THE FASTEST TO 19 ODI HUNDREDS IN HISTORY  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले

बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी' - Marathi News | Virat Kohli has said that I like ODI cricket because it is challenging and one can learn a lot from it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...

अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण - Marathi News | Asia cup finally the 9 year wait is over A special moment to come in King virat Kohli's career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

asia cup 2023 : "वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण...", आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती - Marathi News | Suryakumar Yadav says ODI format most challenging but I have discussed with Rahul Dravid, Rohit Sharma and Virat Kohli to improve performance in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण...", आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती

asia cup 2023 schedule : ३० ऑगस्टपासून अर्थात उद्यापासून बहुचर्चित आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

मी खूप वर्ल्ड कप खेळलो आहे, आता...! तेंडुलकरचं नाव घेत विराट कोहलीनं व्यक्त केल्या भावना - Marathi News | My career highlight is obviously winning the World Cup in 2011. I was 23 at the time, and I probably didn’t understand the magnitude of it, Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी खूप वर्ल्ड कप खेळलो आहे, आता...! तेंडुलकरचं नाव घेत विराट कोहलीनं व्यक्त केल्या भावना

पुढील दोन महिन्यांत विराट कोहलीला आशिया चषक आणि वर्ल्ड कप अशा दोन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.  ...

टीम इंडियात सर्वात 'फिट' कोण? ना विराट, ना हार्दिक; युवा खेळाडूचे Yo-Yo Test मध्ये सर्वाधिक गुण - Marathi News | Shubman Gill is most fit Indian cricketer ahead of Asia Cup 2023, Opener exceptional score of 18.7 beat Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात सर्वात 'फिट' कोण? ना विराट, ना हार्दिक; युवा खेळाडूचे Yo-Yo Test मध्ये सर्वाधिक गुण

Asia Cup 2023 : भारतीय संघात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखले जातात. ...

विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा  - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma & Hardik Pandya ace Yo-Yo Test ahead of Asia Cup 2023, KL Rahul left out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा 

आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळ आली आहे आणि भारतीय क्रिकेट संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शिबिरात व्यस्त आहे. ...