लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs ENG 4th Test : भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं केलं ट्विट; म्हणाला, आमच्या युवा संघाचा...  - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 4 : Phenomenal series win by our young team. Showed grit, determination and resilience, Virat Kohli react on Team india win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं केलं ट्विट; म्हणाला, आमच्या युवा संघाचा... 

India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. ...

बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे - Marathi News | BREAKING: Milestone: Babar Azam becomes the fastest to 10,000 T20 runs. He breaks Chris Gayle's record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली ...

विरुष्काच्या 'Akaay' चा पासपोर्ट लंडनमध्ये बनणार; मग तो ब्रिटीश नागरिक होणार का?  - Marathi News | will virat kohli & anushka sharma son Akaay will be british citizen, know rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरुष्काच्या 'Akaay' चा पासपोर्ट लंडनमध्ये बनणार; मग तो ब्रिटीश नागरिक होणार का? 

विराटची पत्नी अनुष्काने लंडनच्या रुग्णालयात अकायला जन्म दिला. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडलाय की, अकाय ब्रिटिश नागरिक आहे का?   ...

विराट कोहली दुसऱ्यांदा 'बाप' झाला, पाकिस्तानमध्ये मिठाई वाटल्या गेल्या; Video Viral  - Marathi News | Fans in Pakistan distributed sweets on the occasion of Virat Kohli's new born baby boy, Video Viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली दुसऱ्यांदा 'बाप' झाला, पाकिस्तानमध्ये मिठाई वाटल्या गेल्या; Video Viral 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. ...

विराट कोहली पाचव्या कसोटीत खेळणार; London वरून थेट धर्मशाला येथे येणार? - Marathi News | India vs England Test : Will Virat Kohli play in the fifth Test?  Kohli spotted in London after the birth of the 2nd child  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पाचव्या कसोटीत खेळणार; London वरून थेट धर्मशाला येथे येणार?

India vs England 5th Test : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) कोणत्या वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. ...

विरुष्काने गुडन्यूज देताच सोशल मीडियावर धुमाकूळ, 'अकाय'च्या नावाने उघडले ढीगभर फॅन पेजेस - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma baby boy akaay instagram fan pages are overflowing with his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विरुष्काने गुडन्यूज देताच सोशल मीडियावर धुमाकूळ, 'अकाय'च्या नावाने उघडले ढीगभर फॅन पेजेस

विरुष्काच्या लेकाची आतापासून सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा - Marathi News | sachin tendulkar congratulations to virat kohli and anushka sharma for having baby boy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

Sachin Tendulkar Congratulate Virat Kohli and Anushka Sharma: टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली. ...

विराट-अनुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय' ... या नावाचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या - Marathi News | meaning of Akaay word name of Baby boy Virat Kohli Anushka Sharma Social Media Instagram Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय' ... या नावाचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या

विराट-अनुष्का १५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई-बाबा झाले ...