विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli networth : दीड दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत, विराट कोहलीने जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेस मास्टर म्हणूनही ओळखले जाते. ...