व्हायरल व्हिडिओ FOLLOW Viral video, Latest Marathi News
सोशल मीडियावर दोघांच्यातील वादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. ...
Govinda's Manager Sashi Sinha Alive: गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा आहेत जिवंत. खुद्द त्यांनीच निधनाच्या वृत्तावर मौन सोडत अफवा फेटाळून लावली आहे. ...
Satish Bhosale Suresh Dhas: भाजपचा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरेश धस वादात सापडले आहेत. ...
Satish bhosale Suresh Dhas: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला. जो व्यक्ती मारहाण करत आहे, तो सुरेश धस यांच्या जवळचा असून, सतीश भोसले असे त्याचे नाव आहे. ...
अभिनेत्री कुनिका सदानंदने व्हिडिओतील त्या चाहतीचीच चूक असल्याचं सांगत उदितजींचा बचाव केला आहे. ...
Avalanche in Sonamarg: जम्मू काश्मिरमधील सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...
हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये. ...
लातूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला इशारा दिला आहे. ...