लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल - Marathi News | Pahalgam Terror Attack pahalgam kashmiri boy video viral he was walking by carriying kid during firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल

Pahalgam Terror Attack : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गोळीबार सुरू असताना एक लहान मुलगा एका चिमुकल्याला उचलून घेऊन चालताना दिसत आहे.  ...

बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स! - Marathi News | News of a stampede may come from Badlapur railway station; 'This' video will make you feel scared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर स्थानकातील 'हा' व्हिडीओ बघून तुमच्याही काळजात होईल धस्स! चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

Mumbai Local trains badlapur News: फलाट क्रमांक एकवर ग्रील लावल्याने 'पिक अवर'ला लोकल रेल्वेत चढणाऱ्या व उतरणाऱ्यांची प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.  ...

IPL 2025 : रिस्क नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 CSK vs SRH MS Dhoni Seen Taking Care Of His Bat Hammering It And Checking It With Gauge Inside Dressing Room After Ravindra Jadeja Caught Cheating By On Field Umpire Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रिस्क नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO)

ड्रेसिंग रुममधील धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.  ...

Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्... - Marathi News | woman boards train without ticket gets angry at tte for asking questions video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

एक महिला एसी कोचमध्ये तिकीट न घेता प्रवास करत होती आणि तिचा टीटीईशी जोरदार वाद झाला, ज्यामुळे लोक हैराण झाले. ...

खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर - Marathi News | Apple iPhone 13 Mobile Explodes Inside Youths Pocket In Uttar Pradesh Aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

iphone Explodes in Pocket: खिशातच आयफोनचा स्फोट झाल्याने तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ - Marathi News | 'Someone was having breakfast, someone was walking'; Video before the terrorist attack in Baisran Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ

Pahalgam attack 2025: पहलगामपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी मृत्यूचं तांडव घातलं. २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्याच ठिकाणचा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आलाय.  ...

न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा! - Marathi News | News Anchor Pauses Live Interview, Asks Producer To Call Her Mother During Istanbul Earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Istanbul Earthquake Viral Video: आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती ...

Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण - Marathi News | teacher and student fight over madam taken mobile from girl andhra pradesh video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. ...