लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, फोटो

Viral photos, Latest Marathi News

१०० पैकी ९९ लोकांना समजलं नाही 'या' फोटोचं सीक्रेट, लक्षात येताच चक्रावून गेले... - Marathi News | Viral photos of mother owl camouflage in tree amazing way can you identify | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :१०० पैकी ९९ लोकांना समजलं नाही 'या' फोटोचं सीक्रेट, लक्षात येताच चक्रावून गेले...

नुकताच एका फोटोग्राफरने असाच एक वेगळा फोटो शेअर केला होता. ज्याला बघून लोक हैराण झाले. या फोटो एक मादा घुबड आपल्या पिल्लांची रक्षा करताना दिसत आहे. ...

Photos : मावळत्या सूर्यासोबत असा काही खेळला खेळ, जगभरात प्रसिद्ध झाला भारतीय फोटोग्राफर - Marathi News | Photographer from India clicked beautiful pictures with the sun these illusion images goes viral on internet | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Photos : मावळत्या सूर्यासोबत असा काही खेळला खेळ, जगभरात प्रसिद्ध झाला भारतीय फोटोग्राफर

जर तुमचं कलेवर प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा हे सुंदर फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल. सूर्यासोबत खेळतानाचे हे फोटो एका भारतीय फोटोग्राफरने काढले आहेत. ...

ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो... - Marathi News | Deepika Padukone trolled after getting her name surfaces in drugs case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

दीपिकाचं नाव तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि तिच्यात झालेल्या चॅटींगमधून समोर आलंय. यानंतर सोशल मीडिया यूजर्स दीपिकाला ट्रोल करत आहे. ...

Photos : खूल्या आकाशाखाली Mouni Roy चं झक्कास फोटोशूट, तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स! - Marathi News | New photoshoot of Mouni Roy went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : खूल्या आकाशाखाली Mouni Roy चं झक्कास फोटोशूट, तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स!

मौनी रॉय सिनेमातील भूमिकांप्रमाणेच हॉट फोटोंमुळेही नेहमी चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवर बरीच अ‍ॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे १४ मिलियन फॉलोअर्स आहेत. ...

कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक! - Marathi News | Lebanese unite together to clean up and give aid in solidarity with the affected | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ...

थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी... - Marathi News | Tigers catches bird hen in harbin siberian tiger park china photo goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी...

हार्बिनचा हा टायगर पार्क चीनमधील सर्वात मोठा सायबेरियन टायगर पार्क आहे. इथे २५० एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे. ...

Memes : समजा आपला 'हेराफेरी'चा 'राजू' केबीसीमध्ये गेला तर काय होईल? जे होईल ते तुम्हीच बघा.... - Marathi News | Memes : If Akshay Kumar's iconic character Raju visits kbc | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Memes : समजा आपला 'हेराफेरी'चा 'राजू' केबीसीमध्ये गेला तर काय होईल? जे होईल ते तुम्हीच बघा....

कल्पना करा की, 'हेराफेरी'मधील राजू म्हणजेच अक्षय कुमार केबीसीमध्ये जाईल तर शोमधील वातावरण कसं असेल? चला बघुया नेमकं काय होईल शोमध्ये.... ...

पाण्याचा थेंब मुंग्यांची तहान कसा भागवतो हे दाखवणारा अद्भूत क्षण, मुंग्यांचं हे जगणं तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल... - Marathi News | Award winning ants photographed by filipino photographer analiza daran de guzman | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पाण्याचा थेंब मुंग्यांची तहान कसा भागवतो हे दाखवणारा अद्भूत क्षण, मुंग्यांचं हे जगणं तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल...

ही फोटोग्राफर फिलीपिन्सची असून तिचं नाव Analiza Daran De Guzman आहे. तिच्या या फोटोंचं कौतुक लोकांकडून तर केल जातच आहे. ...