ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी Virajas Kulkarni एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी करणारा विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेनं घराघरांत पोहोचला. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केले आहे. Read More
Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: या व्हिडीओमध्ये विराजस-शिवानीच्या एन्ट्रीपासून ते लग्नातील सगळ्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे. ...
Shivani Rangole and Virajas Kulkarni Wedding : ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक व अभिनेता विराजस कुलकर्णी अखेर लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विराजसने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ...
Virajas Kulkarni Shivani Rangole Mehndi : मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी लागली आहे. ...
Virajas Kulkarni : खरं तर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. पण लग्न होत नाही तोपर्यंत ‘दोनाचे चार हात कधी होणार?’, हा टिपिकल प्रश्न पाठ सोडायचा नाही. आता हा प्रश्न विचारणाऱ्यांना विराजसने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे. ...