लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

Vinod Tawde Latest News

Vinod tawde, Latest Marathi News

Vinod Tawde Latest News 
Read More
अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण - Marathi News | Why did BJP give more assembly seats to Ajit Pawar along with candidates? Vinod Tawde disclosed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण

Vinod Tawde Ajit Pawar Mahayuti: भाजपने अजित पवारांना मतदारसंघ देताना उमेदवारही दिले. त्यामागील कारण भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी सांगितले.  ...

“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp vinod tawde statement over chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. ...

बोरिवलीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, गोपाळ शेट्टी यांनी विनोद तावडेंकडे मांडली भूमिका - Marathi News | Determined to contest independent election from Borivali, Gopal Shetty says to Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, गोपाळ शेट्टी यांनी विनोद तावडेंकडे मांडली भूमिका

बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp vinod tawde said a new experiment if sitting mla are in trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे

विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. ...

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका  - Marathi News | Sharad Pawar revoked the right of Maratha reservation Criticism of BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

शिराळा येथे भाजपचा संवाद मेळावा ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट - Marathi News | Special responsibility on 3 leaders including Vinod Tawde, Pankaja Munde; BJP seniors asked for a report, leaders will interaction with workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा - Marathi News | MP Sharad Pawar group leader Shivajirao Naik met BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते. ...

राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन - Marathi News | workshop will be held across the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन

या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती. ...