राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सां ...
अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यां ...
शाळा सिद्धी अंतर्गत शिक्षणाचा दर्जा हा शाळेतील पायाभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर ठरावा, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत मांडली. ...
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रान्स दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. नऊ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रान्सला विद्या ...
रत्नागिरी : संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलविल्याबाबत लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षणा ...
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...