सोशल मीडियाच्या वाढत्या वापराविरोधात आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन आंदोलन छेडायला हवे. यासाठी मुलांनी ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’साठी पुढाकार घ्यावा, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ...
विद्यार्थ्यांत देशभक्ती रुजविण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांवर प्रेझेंट सर/मॅडमऐवजी 'जय हिंद' अथवा 'जय भारत' म्हणूनच हजेरी लावण्याचे निर्देश देणात आले आहेत. ...
देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. गुजरात सरकारचा कित्ता आता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का ...