लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

Vinod Tawde Latest News, मराठी बातम्या

Vinod tawde, Latest Marathi News

Vinod Tawde Latest News 
Read More
वेतन आयोग, वेतनवाढ याआधी शिक्षणासंदर्भातील निर्णयांना प्राधान्य: विनोद तावडे - Marathi News | Priority to decisions related to education before salary commission, salary increase: Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेतन आयोग, वेतनवाढ याआधी शिक्षणासंदर्भातील निर्णयांना प्राधान्य: विनोद तावडे

मी शिक्षण मंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही. वेतनवाढ हवी असेल तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, असे सांगितल्यामुळे माझ्याविरोधात गेले काही दिवस मोर्चे निघत आहेत. मात्र,... ...

मी खासगी शिकवणी घेणार नाही, शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्र - Marathi News | Guarantee that I will not take private lessons, teachers will not take private lessons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी खासगी शिकवणी घेणार नाही, शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्र

मुंबई : शाळेत शिकवत असतानाच खासगी शिकवणी घेणाºया शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

क्रीडा पत्रकारांना यंदापासून विशेष पुरस्कार देणार, पुरस्कार निवडीमध्ये वशिलेबाजी, राजकारण चालणार नाही - Marathi News | Sports journalists will be given special awards this year, prize-winning elections, politics will not work | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा पत्रकारांना यंदापासून विशेष पुरस्कार देणार, पुरस्कार निवडीमध्ये वशिलेबाजी, राजकारण चालणार नाही

मुंबई : यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्यात क्रीडा पत्रकारांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली. ...

एका शिक्षकाला दोन नोकºया कशा देणार? शिक्षणमंत्री तावडे यांचा प्रश्न - Marathi News |  How to give two teachers a tip? Education Minister Tawde's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका शिक्षकाला दोन नोकºया कशा देणार? शिक्षणमंत्री तावडे यांचा प्रश्न

रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते ...

शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान, परंतु काहींना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसते- विनोद तावडे - Marathi News | Teacher's Day Diwali is pleasant and bright, but some of the selfish teachers are in Diwali in the dark - Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान, परंतु काहींना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसते- विनोद तावडे

रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. ...

कुठलीही गोष्ट सांभाळून करावी लागते, विनोद तावडे यांची भूमिका   - Marathi News |  There is nothing to be worried about, the role of Vinod Tawde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुठलीही गोष्ट सांभाळून करावी लागते, विनोद तावडे यांची भूमिका  

दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या. ...

जीएसटीच्या बैठकीला मोहन जोशीच गैरहजर, विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण - Marathi News |  Explanation by Mohan Joshi, absentee, Vinod Tawde, at GST meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटीच्या बैठकीला मोहन जोशीच गैरहजर, विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण

‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. ...

‘गुजराती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील’ - Marathi News |  'Trying to make Gujarati literature available in Marathi language' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गुजराती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील’

उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू ...