चंदगड (कोल्हापूर) : शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा ...
नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे. ...
भूगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगावकर आणि मुळशीकर अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ...
शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. ...
मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ सोमवारी जाहीर करण्यात आले. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ...
वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेल ...
राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले. ...
मुंबईतील रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अर्धवेळ रात्रशाळा शिक्षकांचे गेल्या ६ महिन्यांपासून थकलेले वेतन सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे ...