राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. ...
शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार वाटप करण्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४० वर्षे विनातक्रार करीत असलेले काम अचानक बंद करून ही मक्तेदारी ठाणे जनता सहकारी बँकेस (टीजेएसबी) देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न ...
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे भाषण मराठीत सादर करता आले नाही. परिणामी, अधिवेशनाची सुरुवातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माफीने झाली. ...
माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात वीरमाता जिजाबाई भोसले यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. ...
दि बॉम्बे आर्ट्स सोसायटीची संचालन समिती, कला संचालक (महाराष्ट्र राज्य) आणि मुंबईतील प्रस्थापित चित्रकार व शिल्पकार यांनी नुकतीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. ...
नुकतच्या बडोदा येथे झालेल्या ९१ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतू दूर्देवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कला आणि क्रिडा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्या प्रस्ताव ...
जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. ...