चारकोप, गोराई परिसरातील क्लस्टर आणि बंगल्यात राहणा-या हजारो कुटुंबीयांच्या लाखो नागरिकांचे गॅस पाईप लाईनचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ...
कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मं ...
बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार ...
सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना च ...
ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ््यानिमित्त रविवार १ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.३० पर्यंत संस्थेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहात एक दिवसीय महाराष्ट्रभरातील शतकपुर्ती करणाºया ग्रंथ संग्रहाल ...