विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पद्धतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पद्धती आदींवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठवि ...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत येत्या ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा केली होती. ...
शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबरच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू केली जाणार आहे. ...
कुणी लादून नव्हे, तर वस्तुस्थिती जाणून घेऊन आणि स्वखुशीने कोल्हापुरातील शिक्षण वाचवा चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आहे. चर्चेसाठी कधीही आणि कुठेही येण्याची माझी तयारी असल्याचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. ...