शाळा हस्तांतरणाचा आदेश अवैधरीत्या जारी केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया व अन्य प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमानना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश द ...
‘राज्यातील भाजप सरकार महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे फक्त जाहिरातीतून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार मुजोर झाले आहेत. भाजपचे धोरण हे बेटी बचाव नसून बेटी भगाव असे आहे,’ असे सांगून ...
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. ...
कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक् ...
गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले आहे. ...