लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

Vinod Tawde Latest News, मराठी बातम्या

Vinod tawde, Latest Marathi News

Vinod Tawde Latest News 
Read More
विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर - Marathi News | Vinod Tawde did the best, BJP mayor giving his laundry in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर

भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. ...

भाजपात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, ज्यांना तिकीट नाकारलं ते सरचिटणीस झाले- नवाब मलिक - Marathi News | devendra fadnavis importance bjp has diminished vinod tawade nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, ज्यांना तिकीट नाकारलं ते सरचिटणीस झाले- नवाब मलिक

नवाब मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात...! ...

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संयम बाळगल्यास फळ कसं मिळतं याचं हे उदाहरण  - Marathi News | Vinod Tawde's first reaction after being elected as BJP's national general secretary, said, "This is an example of how patience pays off." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vinod Tawde News: गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता BJPच्या केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp announces 80 member national executive pankaja munde vinod tawde gets key role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; राज्यातून गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांच्या नावांचा समावेश ...

सहज कुठे तरी भेट झाली म्हणून पतंग उडविण्यात काय अर्थ आहे; विनोद तावडे यांचे वक्तव्य - Marathi News | What it means to fly a kite as easily met somewhere; Statement by BJP Leader Vinod Tawde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सहज कुठे तरी भेट झाली म्हणून पतंग उडविण्यात काय अर्थ आहे; विनोद तावडे यांचे वक्तव्य

कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला. ...

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...? - Marathi News | Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...?

Pankaja Munde and Narendra Modi meeting:नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत ...

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  - Marathi News | Opposition's agitations only to discredit Modi government: Vinod Tawde's allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला. ...

जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | dawat roza iftar poster which includes then cm devendra fadnavis name goes viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

अडीच वर्षांपूर्वीचं दावत-रोझा-इफ्तारचं पोस्टर व्हायरल ...