लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

"वडील गेले तेव्हा फक्त त्यांचे शब्दच माझ्याकडे..."; पत्रातून विनेशने व्यक्त केल्या तिच्या वेदना - Marathi News | Vinesh Phogat expressed her pain by sharing a letter after her appeal was rejected | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"वडील गेले तेव्हा फक्त त्यांचे शब्दच माझ्याकडे..."; पत्रातून विनेशने व्यक्त केल्या तिच्या वेदना

विनेश फोगटने शुक्रवारी सोशल मीडियावर तीन पानी पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | Vinesh Phogat coach felt wrestler 'might die' during weight-cut process at the Paris Games, Woller Akos took to social media post reveal | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले... - Marathi News | What PM Narendra Modi Said On Vinesh Phogat's Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले...

शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे तिनं कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं ...

अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर - Marathi News | Vinesh Phogat posted a post on Instagram after the International Arbitration for Sport upheld the disqualification decision. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर विनेश फोगटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ...

मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील - Marathi News | Paris olympics wrestler Vinesh Phogat will not get any medal petition rejected in CAS says Sources | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील

Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये क्रीडा लवादानं अपील फेटाळल्यामुळे विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार नाही ...

"ते मेडल देशाचं"; विनेश फोगाट प्रकरणात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी मांडलं मत - Marathi News | WFI wants verdict to be in India's favour because it is the country's medal: Sanjay Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ते मेडल देशाचं"; विनेश फोगाट प्रकरणात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी मांडलं मत

 पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील विनेश फोगाटच्या  अपात्रतेसंदर्भातील प्रकरण निकाली काढण्यात विलंब होताना दिसत आहे. ...

विनेश फोगाटला 'तारीख पे तारीख'; अपात्रता प्रकरणावर आता १६ ऑगस्टला निकालाची शक्यता - Marathi News | Vinesh Phogat disqualification case in Paris Olympics 2024 The verdict is now likely on August 16 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटला 'तारीख पे तारीख'; अपात्रता प्रकरणावर आता १६ ऑगस्टला निकालाची शक्यता

अपात्रतेच्या निर्णयाला विनेश मार्फत भारतीय कुस्ती महासंघाने आव्हान दिल्याची माहिती आयओएने दिली. ...

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? तिसऱ्यांदा निकाल लांबणीवर - Marathi News | Vinesh Phogat Case Verdict Updates Now the court decision for silver will come on this day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? तिसऱ्यांदा निकाल लांबणीवर

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर विनेश फोगटच्या खटल्याचा निर्णय अजून यायचा आहे. मात्र आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय. ...