लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

Tokyo Olympics: "मी मेल्यासारखंच वागताहेत लोक; एक पदक काय गमावलं, सगळंच संपलं!" - Marathi News | Tokyo Olympics: Wrestler Vinesh Fogat's feelings were shattered after the suspension | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :''मी मेल्यासारखंच वागताहेत लोक; एक पदक काय गमावलं, सगळंच संपलं!''

Tokyo Olympics, Vinesh Phogat: नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. ...

Tokyo Olympic, Vinesh Phogat : विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची निलंबनाची कारवाई, भारतीय खेळाडूंसोबत सरावास दिला होता नकार, कारण...  - Marathi News | Tokyo Olympic 2020 : WFI suspends Vinesh Phogat for indiscipline, notice issued to Sonam Malik for misconduct | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Vinesh Phogat : विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची निलंबनाची कारवाई, भारतीय खेळाडूंसोबत सरावास दिला होता नकार, कारण... 

Tokyo Olympic 2020 : भारताची टॉप कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्यावर गैरशिस्तीप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघानं ( WFI) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली. ...

Tokyo Olympics: भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, ...तर मिळू शकते ब्राँझ मेडल जिंकण्याची संधी - Marathi News | Tokyo Olympics: Big blow to India, top wrestler Vinesh Fogat loses in semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मोठा धक्का, अव्वल कुस्तीपटू विनेश फोगाट उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Tokyo Olympics Live Update: महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.   ...

Olympics 2021 Wrestling: भारतासाठी पदक जिंकू शकणाऱ्या विनेश फोगाटचं गीता-बबिताशी असलेलं नातं माहीत आहे का? - Marathi News | Olympics 2021 Wrestling: Does Vinesh Phogat, who could win a medal for India, know her relationship with Geeta-Babita phogat? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Olympics 2021 Wrestling: भारतासाठी पदक जिंकू शकणाऱ्या विनेश फोगाटचं गीता-बबिताशी असलेलं नातं माहीत आहे का?

राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू म्हणजे विनेश फोगाट... ...

Tokyo Olympics: कुस्ती: बजरंग, विनेशकडून अपेक्षा, रवी दहिया देखील दावेदार - Marathi News | Tokyo Olympics: Wrestling: Expectations from Bajrang punia, Vinesh Phogat, Ravi Dahiya also a contender | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: कुस्ती: बजरंग, विनेशकडून अपेक्षा, रवी दहिया देखील दावेदार

Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ...

Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना - Marathi News | Breaking : Vinesh Phogat tests positive for COVID-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना

आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे. ...

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार - Marathi News | Rohit Sharma, Vinesh Phogat among four sportspersons picked for Khel Ratna by awards selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

वीरेंद्र सेहवाग सदस्य असलेल्या समितिनं केली निवड... ...

रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात - Marathi News | Rome Ranking Wrestling: Vinesh Phogat's win Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात

अंतिम फेरीत विनेशला फारशी कडवी टक्कर मिळाली नसली, तरीही अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता खडतर होता. ...