लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

योगेश्वर दत्तचे ते घाणेरडे हसू मनावर कोरले गेले..., विनेश फोगटचा जोरदार पलटवार - Marathi News | Yogeshwar Dutt's dirty words were etched on his mind..., Vinesh Phogat's strong counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगेश्वर दत्तचे ते घाणेरडे हसू मनावर कोरले गेले..., विनेश फोगटचा जोरदार पलटवार

विनेश फोगट हिने आरोप केला की, जेव्हा महिला कुस्तीपटू समितीसमोर आपली आपबीती सांगत असत तेव्हा तो खूप वाईट रीतीने हसायचा. ...

'हिच ब्रिजभूषण सिंह यांची ताकद...', दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बजरंग आणि विनेशची टीका - Marathi News | Brij Bhushan Sharan Singh Case: Bajrang puniya and Vinesh phogat's criticism on Delhi Police action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिच ब्रिजभूषण सिंह यांची ताकद...', दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बजरंग आणि विनेशची टीका

आज महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी क्राइम सीनवर नेले, यावरुन विनेश आणि बजरंग यांनी टीका केली. ...

"भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?", विनेश फोगाटचा प्रश्न - Marathi News |  Former President of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh, Vinesh Phogat has asked a question  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?", विनेश फोगाटचा प्रश्न

२३ एप्रिलपासून सुरू असलेल्या पैलवानांच्या आंदोलनावर काल तोडगा निघाल्याचे दिसले. ...

क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी लवकरच निवडणूक - Marathi News | Agitator wrestler Bajrang Punia said after a meeting with Union Sports Minister Anurag Thakur that he is suspending his agitation against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh till June 15  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी निवडणूक

Wrestlers Protest : तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला. ...

आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Now, this followed our job, but...; Banjrang Punia said it clearly brijbhushan sharan singh and agitation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

आता हे आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत, असे म्हणत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधला.   ...

साक्षी मलिकच्या पतीने 'तो' दावा फेटाळला, सांगितलं अफवा पसरवण्यामागचं राज'कारण' - Marathi News | Sakshi Malik's husband rejects claim of agitation, says 'political reason' for fake news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्षी मलिकच्या पतीने 'तो' दावा फेटाळला, सांगितलं अफवा पसरवण्यामागचं राज'कारण'

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर रेल्वे मुख्यालयाच्या रेकॉर्डनुसार, हरिद्वारमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ३१ मे रोजी साक्षी बडोदा हाउस ऑफिसमध्ये नोकरीवर परतली ...

अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | After all, the wrestlers sakshi malik had a one and a half hour meeting with Amit Shah, the Home Minister clearly said | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पैलवानांनी कायदेशीर प्रक्रियेंवर विश्वास ठेवण्याचं आवाहन मंत्र्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंना केलं होतं. ...

"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", महाराष्ट्रातील भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर - Marathi News |     BJP's Beed MP Pritam Munde has made a big statement regarding the ongoing agitation of wrestlers against the former President of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh  | Latest beed News at Lokmat.com

बीड :"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...