विनेश फोगट, मराठी बातम्या FOLLOW Vinesh phogat, Latest Marathi News
Brij Bhushan Sharan Singh : दोन वर्षांपूर्वी षडयंत्र रचल्याचा आरोप ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे. ...
Haryana Assembly Election 2024: अखेर विनेश फोगाटची उमेदवारी निश्चित झाली असून, हरयाणा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. ...
Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान तिला माहेर की सासर... नेमक्या कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला. ...
Vinesh Phogat And Congress : कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर तिने आता पहिली प्रतिक्रिया दिली. ...
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
Vinesh Phogat Bajrang Punia: कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...
विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. ...
Haryana Assembly Elections 2024 : विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...