विनेश फोगट, मराठी बातम्या FOLLOW Vinesh phogat, Latest Marathi News
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. ...
Tokyo Olympics, Vinesh Phogat: नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. ...
Tokyo Olympic 2020 : भारताची टॉप कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्यावर गैरशिस्तीप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघानं ( WFI) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली. ...
Tokyo Olympics Live Update: महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. ...
राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू म्हणजे विनेश फोगाट... ...
Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ...
आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे. ...
वीरेंद्र सेहवाग सदस्य असलेल्या समितिनं केली निवड... ...