यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
विनीत कुमार सिंह FOLLOW Vineet kumar singh, Latest Marathi News विनीत कुमार सिंह या अभिनेत्याने सिटी आॅफ गोल्ड, बॉम्बे टॉकिज, गँग आॅफ वासेपूर अशा अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. अनुराग कश्यपच्या ‘मुक्कबाज’ या चित्रपटात विनीत प्रथम लीड रोलमध्ये दिसला. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. लवकरच तो अक्षय कुमार स्टारर गोल्ड चित्रपटात दिसणार आहे. Read More
ओटीटीवर दर आठवड्याला नवनव्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यामुळे प्रेक्षकांचं थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. ...
VIDEO: 'छावा' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, शेअर केला कुटुंबाचा सुंदर व्हिडीओ ...
छावामध्ये भूमिका साकारणारा हा लोकप्रिय अभिनेता बाबा होणार आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्याने ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलंय (chaava) ...
सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमाची सर्वांना उत्सुकता असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे (jatt, sunny deol) ...
'छावा' सिनेमात कवी कलशच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विनीत कुमार सिंगच्या आगामी सिनेमाविषयी उत्सुकता आहे ...
'छावा' सिनेमात कवी कलशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सिनेमाविषयी खुलासा केला. विनीतला का करायचा नव्हता सिनेमा? (chhaava) ...
'छावा'च्या सेटवरील एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत विकी आणि विनीत यांची खास मैत्री बघायला मिळतेय (chhaava) ...
'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh) ...