कोकणाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यमान शिवसेना खासदारांनी काय केले? श्रेय लाटण्याचं काम फक्त केले. नाणार प्रकल्प शिवसेनेने आणला आणि स्वत:चं रद्द करुन श्रेय लाटलं ...
मोबाईल टॉवरबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी असल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.य ...
जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रुपये मंजूर झालेल्या तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन होत आहे. हे ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसचिवालय ठरेल. यासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नसल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली. ...