देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ ...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़ ...