लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर

Vinayak damodar savarkar, Latest Marathi News

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray: Insulting V.D. Savarkar, Uddhav Thackeray lashed out in Malegaon, told Rahul Gandhi, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. ...

जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली - Marathi News | improvement in women situation after repeal of 370 35a in jammu and kashmir said pankaja valli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

पंकजा वल्ली यांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान, अदिती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २७ वर्षे सेवकार्य ...

सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | Anger in the House on the issue of vinayak sawarkar , Chief Minister Shinde's attack on Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला ...

Maharashtra Politics: “थोरातसाहेब, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा”; आशिष शेलारांचे आव्हान - Marathi News | bjp mla ashishi shelar challenge congress balasaheb thorat over rahul gandhi statement in maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“थोरातसाहेब, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा”; आशिष शेलारांचे आव्हान

Maharashtra News: नेमकं प्रकरण काय? ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?”; विधानसभेत सत्ताधारी आक्रमक - Marathi News | mla sanjay shirsat and ashish shelar demand that congress rahul gandhi should apologise over veer savarkar statement in maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?”; विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

Maharashtra News: काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. ...

Swamini Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सून स्वामिनी सावरकरांचे निधन - Marathi News | Swamini Savarkar, daughter-in-law of swatantryaveer Vinayak Damodar Savarkar passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सून स्वामिनी सावरकरांचे निधन

स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले... ...

'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले - Marathi News | After Rahul Gandhi's inquiry, Congress's controversial tweet on Veer Savarkar, BJP's angry reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले

काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला भाजपाने लगावला. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis slams uddhav thackeray over rahul gandhi statement on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”

Maharashtra News: राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...