Nagpur News स्वा. विनायक दामोदर सावरकर व त्यांचे कुटुंब प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यामुळेच मी देश व समाजाकरिता झटण्यासाठी प्रोत्साहित होते, असे कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश व सामाजिक कार्यकर्त्या मीरा खडक्कार यांनी ...
भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच नाशिक जवळ असलेल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ...