कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे. ...
राजकारणाच्या आखाड्यात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गेली अनेक वर्षे आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य राजकारणाच्या आखाड्यात जाणार की नाही, हे माहित नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात मात्र त्यांनी मैदान मारले आहे. ...
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले. ...