मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. ...
दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधण्याआधीच मेघना गुलजारचा एक चित्रपट साईन केला होता. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवनसंघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. ...