मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
Vikrant Massey Wedding: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात अडकले. नुकतीच मौनी रॉय लग्नगाठ बांधली आणि आता चाहत्यांचा लाडका अभिनेता विक्रांत मेस्सी हाही लग्नबंधनात अडकला आहे. ...
यामीने लग्नविधीचे काही फोटो शेअर केले आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्यात. आयुष्यमान व विक्रांत मेस्सी यांनीही कमेंट्स केल्यात. पण या दोघांच्या कमेंट्स पाहून कंगनाचा पारा चढला. ...